एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Fisherman : 18 मच्छीमारी बंदराच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी मंजूर : ABP Majha
देशाच्या राष्ट्रीय सीमावर्ती क्षेत्रांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छीमारी बंदराच्या विकासाला साडे तीन हजार कोटींच्या निधीला मंजुरी मिळालीये. यामध्ये , मुंबईसह रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या १८ मच्छमारी बंदरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता कोकण किनारपट्टीतील मच्छीमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात गतिमान होण्या बरोबरच या सर्व बंदरावर येत्या काळात वर्दळ वाढून जागा निर्माण होणार असल्याने सागरी सुरक्षिततेला देखील नवा आयाम प्राप्त होणार आहे.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement