एक्स्प्लोर
Congress on MNS : मनसेबाबत अद्याप प्रस्ताव नाही, सपकाळांनी चर्चा टाळली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महाविकास आघाडीत (MVA) घेण्याच्या चर्चांवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. सकपाळ यांनी स्पष्ट केले की, 'या संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही आणि याचा प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात चर्चा ही करणं हे स्वाभाविक आहे'. मनसेच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांच्यासारखा आक्रमक चेहरा आघाडीला फायदेशीर ठरेल का, या प्रश्नावर प्रस्ताव आल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. त्याचवेळी, सकपाळ यांनी 'ओटचोरी'चा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत, हा काँग्रेसने उचललेला मुद्दा आहे आणि यावर सर्व पक्षांनी एकत्र येणे स्वागतार्ह आहे, असेही म्हटले. संजय राऊत यांनी हायकमांडकडे केलेल्या तक्रारीबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement





















