एक्स्प्लोर
Maharashtra Bhushan Kharghar : खारघर दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल
खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा हायकोर्टात पोहचला आहे. अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीये.. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकच जबाबदार धरत फौजदारी कारवाई करावी.. अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे... राजकीय फायदा घेण्यासाठी लाखो लोकांना बोलवल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय..
महाराष्ट्र
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement