एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election Nagpur : मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा
Loksabha Election Nagpur : मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा नागपुरातील दिघोरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान उशीरा सुरू झाल्याचा आरोप स्थानिक भाजप नगरसेवकांनी केलाय. जयमाता शाळा, दिघोरी या मतदान केंद्रावर सकाळी ७ ऐवजी एक तास उशीरानं मतदान सुरू झाली. ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरू झाल्याची माहिती आहे...दरम्यान आता मतदान सुरू झाला असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे....
महाराष्ट्र
Sharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित
Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?
Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलं
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement