एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 3 | प्रेयसीला भेटण्यासाठी लॉकडाऊनची बंधन मोडून प्रियकराचा मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास
लॉकडाऊनच्या काळात आता बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आपल्या लोकांना भेटणे देखील दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामध्ये प्रेमवीरांनाचाही समावेश आहे. आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या विरहाने अनेकांना लॉकडाऊन नकोसा वाटत आहे. सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांशी टचमध्ये राहणे शक्य असले तरी पुरे झाला लॉकडाऊन अशा शब्दात अनेकजण आपली घुसमट देखील व्यक्त करत आहेत. तिला किंवा त्याला भेटण्यासाठी अनेकजण नामी शक्कल देखील लढवत आहेत. पण, शेकडो किलोमीटरचे अंतर असल्यास किंवा पोलिसांची नजर चुकवत भेटणार तरी कसे? हा देखील प्रश्नच आहे. मात्र प्रेयसीच्या ओढीने मुंबईतल्या एका तरुणाने सिंधुदुर्गातील कसाल हे गाव गाठले. जवळपास 500 ते 600 किमी अंतर त्याने चालत, मिळेल ते वाहन पकडत त्याने पार केले. पण प्रेयसीला घेऊन परत येत असताना त्याला पोलिसांनी पकडले आणि अखेर क्वॉरन्टाईन करुन ठेवले.
महाराष्ट्र
CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण
1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement