एक्स्प्लोर
Nashik Leopard : आता निलगरीच्या झाडावर बिबट्या, नारळाच्या झाडावर बिबट्याची मस्ती
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात नारळाच्या झाडावर दोन बिबटे दिसले होते. ती घटना ताजी असतांनाच आता चक्क निलगिरीच्या झाडावर बिबट्या चढल्याचा एक व्हिडिओ नाशिकच्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, हा देखील व्हिडीओ सिन्नरमधील असल्याची चर्चा आहे. वनविभागाकडून या बाबतचा शोध घेतला जातोय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















