एक्स्प्लोर

Laapataa Ladies Oscar Award : लापता लेडीजला ऑस्कर पूरस्कार, Kiran Rao काय म्हणाल्या?

Laapataa Ladies Oscar Award : लापता लेडीजला ऑस्कर पूरस्कार, Kiran Rao काय म्हणाल्या?

Kiran Rao : किरण राव (Kiran rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. किरण रावचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या पहिल्याच सिनेमाची दखल ऑस्करनेही घेतली आहे. दरम्यान या सिनेमाची कथा ही प्रत्येकालाच भावली. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या कथेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही चांगल यश या सिनेमाने मिळवलं. 

दरम्यान यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण राव हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने ऑस्कर टीमचे, तिच्या सर्व टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील साध्या घरातील स्त्रियांची ही गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष सिनेमाच्या गोष्टीने वेधून घेतलं. किरण रावने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

किरण रावने काय म्हटलं?

किरण रावने तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या गोष्टीचा खूप आनंद झालाय. ही माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाची घेतलेली दखल आहे. सिनेमा हे मनं जोडण्यासाठी, सीमा ओलांडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणांसाठी कायमच एक प्रभावी माध्यम राहिलं आहे. मला आशा आहे की हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'

'मी निवड समितीचेही मनापासून आभार मानते ज्यांनी या सिनेमावर विश्वास ठेवला आहे. यंदाच्या वर्षात सगळ्या चांगल्या सिनेमांमधून आमच्या सिनेमाची निवड होते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण यासाठी आम्ही सगळे पात्र आहोत. मी आमिर खान प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज् यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास दाखवला.'       

'प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. तुमचा हा विश्वासच आम्हाला नवनवीन गोष्टी करण्याचं बळ मिळतं. या अतुलनीय सन्मानासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही हे घेण्यास उत्सुक आहोत आणि मोठ्या उत्साहाने पुढचा प्रवास करणार आहोत...' 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ravindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यता
Ravindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यता

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलंWind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
Maharashtra Cabinet expansion: देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
Shivendraraje Bhonsle : शिवेंद्रराजे भोसलेंना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान, सातारा विधानसभा मतदारसंघाला 25 वर्षानंतर मंत्रिपदाचा मान
भाऊसाहेब महाराजांचा वारसा जपला, आता उदयनराजेंची भक्कम साथ, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
Embed widget