एक्स्प्लोर

Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ

Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपद निश्चित झाली आहेत. प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ मंत्रीपदाची शपथ घेतील.

Prakash Abitkar : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज (15 डिसेंबर) पार पडत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्र्यांचा शपथविधी आणि विस्तार कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत असून यामध्ये शिवसेनेला 11 जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. यामध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भूसे, गुलाबराव पाटील या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये योगेश कदम, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर यांना नव्याने संधी देण्यात आली आह. शिंदे यांच्या वाट्याला 12 मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्रीपद निश्चित

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपद निश्चित झाली आहेत. प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ मंत्रीपदाची शपथ घेतील. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच षटकार मारला आहे. प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द राखला 

राधानगरीमधून आमदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या प्रकाश आबिटकर यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्यास त्यांना मंत्रीपदाचा बॅकलाॅग भरुन काढला जाईल, असा शब्द दिला होता. शिंदे यांनी मंत्रीपदाचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघ आजपर्यंत मंत्रीपदासाठी उपेक्षितच राहिला आहे.  त्यामुळे आबिटकर यांना मंत्रीपदासाठी संधी दिली जावी अशी मागणी मतदारसंघासह जिल्ह्यातून सुद्धा होत होती. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये राधानगरीमध्ये केलेला विकासकामांचा डोंगर हा त्यांची जमेची बाजू होती. त्यामुळे त्यांनी राधानगरी मतदारसंघातून 38 हजार मताधिक्याने विजय खेचून आणत आमदारकीची हॅट्रिक केली. या मतदारसंघातून हॅट्ट्रकि केलेले ते एकमेव आमदार आहेत.   

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
Kolhapur Crime News: 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Kolhapur jaggery: केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Sangli Crime News: किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
Embed widget