एक्स्प्लोर
Hasan Mushrif | मंत्रिपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफांच्या सत्कारासाठी 500 किलोंचा हार | कोल्हापूर | ABP Majha
कोणतीही गोष्ट हटके स्टाईलने कण्यासाठी कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत, मग तो एखाद्या नेत्याचा सत्कार का असेना... कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्री पद मिळाल्या बद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढ मोठा हार आणला की... तो हार घालायला चक्क जेसीबी आणावा लागला. मुरगुडमधील उत्साही कार्यकर्त्यांनी मुश्रीफ अाणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा पाचशे किलो फुलांचा हार घालून सत्कार केला
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















