एक्स्प्लोर
Advertisement
J. P. Nadda : शिंदेंची शिवसेना, अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊनच लढा : जे.पी. नड्डा

फडणवीसांच्या सागर निवासस्थानी झाली भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी दिला कानमंत्र शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्या बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत सूचना या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha
Balasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा
ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रिपद, रस्सीखेच सुरुच?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement