एक्स्प्लोर
Tigers in Tadoba | ताडोबातील पर्यटकांचं नवं आकर्षण 'जुनाबाई' वाघीन | ABP Majha
सगळीकडेच सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय. त्यामुळे चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीन तिच्या तीन पिल्लासह पाणवठ्यावर दिसून आली. जंगलात प्राणी बघायला येणाऱ्या पर्यटकांना ताडोबातील या लाडोबांचे सहज दर्शन घडून आले. जुनाबाई असं या वाघिणीचे नाव असून ताडोबातील पर्यटकांचं हे नवं आकर्षण आहे. ताडोबातल्या या लाडोबांना छायाचित्रकार रवींद्र मारपका यांनी आपल्या कॅमेरात कैद केलं.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















