एक्स्प्लोर
Jalna Temple : समर्थ रामदासांचे देव चोरीला जाऊन 3 दिवस उलटले, ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेली. या घटनेला 3 दिवस झाले मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि भाविकांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
महाराष्ट्र
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















