IT Raids on Slaughterhouses : आयकर विभागाच्या रडारवर राज्यातील कत्तलखाने ABP Majha
IT Raids on Slaughterhouses : आयकर विभागाच्या रडारवर राज्यातील कत्तलखाने ABP Majha
मालेगाव शहरात आजही इन्कम टॅक्सचा छापे सुरू राहण्याची शक्यता. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अलफैज नावाच्या बीफ एक्स्पोर्ट कम्पनिवर मंगळवारी दुपार नंतर रात्री उशिरापर्यंत सुरू होतो कारवाई़ करावाई बाबत कमालीची गुप्तता. मालेगावातील अजूनही काही कत्तल कारखाने आयकरच्या रडारवर.. कारवाई वेळी कामगारांना कम्पनीतून बाहेर काढण्यात आले. स्थानिक आयकर विभागाचा करावाईत सहभाग नाही. मुंबई- पुण्यातील टीम ने केली कारवाई. मालेगावसह पुणे, मुंबई, भिवंडी, सोलापूर सह राज्यभरात कारवाई सुरू असल्याची चर्चा. अनेक कत्तल कारखाने आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)