एक्स्प्लोर
ISIS Suspects Arrested | दिल्लीतून आयसीसचा आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या
दिल्लीतून ISIS च्या आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ISIS चे तीन संशयित दहशतवादी अटकेत आहेत. या तीन संशयितांपैकी दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून आफताब आणि सुफियान नावाचे संशयित दहशतवादी सध्या अटकेत आहेत. आफताब आणि सुफियान हे मूळचे मुंबईकर असल्याची माहिती आहे. मुंबईतही आफताब आणि सुफियानच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. दोघांच्या घरातून शस्त्रास्त्रे आणि आयडी तयार करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. रांचीतून दानिश नावाच्या ISIS च्या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघेही देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळत आहे. तीन ISIS चे संशयित दहशतवादी सध्या ताब्यात आहेत आणि हे तिघेही देशात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















