एक्स्प्लोर
Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाल्यास, राष्ट्रपती राजवट लागणार का?
Maharashtra Politics : संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही असं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी म्हटलंय... तसंच संजय राऊतांनी घटनेच्या ज्या अनुच्छेद क्रमांकावर बोट ठेवलंय ते अनुच्छेद क्रमांक १६४ नेमकं काय आहे, जाणून घेऊयात अॅड उदय वारुंजीकर यांच्याकडून
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















