एक्स्प्लोर
IAS अधिकाऱ्यांचा योजनेवर डल्ला, एससीसाठी असलेल्या योजनेचा लाभ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलांना
सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांवर अमल करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच डल्ला मारला तर त्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचणार कशा असा सवाल उपस्थित होत आहे. कारण दोन IAS अधिकाऱ्यांनी सामान्यांच्या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जातीच्या योजनेवर दोन IAS अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ IAS अधिकाऱ्यांनी आपल्याच मुलांना मिळवून दिला असल्याचं हे प्रकरण आहे. यात IAS अधिकारी श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 February 2025

Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde Vs Sanjay Raut : कोण ज्युनियर, कोण सिनियर? राऊतांच्या विधानावर शिंदे काय म्हणाले?

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 20 February 2025

ShivJayanti 2025:सईबाईंचं बालपण जपलेला वाडा;थेट शिवरायांच्या सासरवाडीतून Phaltan Naik Nimbalkar Wada
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement