ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 20 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 20 February 2025
शरद पवारांवर टीका केल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर.. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र..काय बोलणार याकडे लक्ष
आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना कैद केलं होतं, तिथे शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करुन २०० कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश, अंजली दमानियांचा नवा आरोप...तर दमानियांचं अर्धवट ज्ञान, धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले...
रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री, रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा, फडणवीस, अजित पवारही राहणार उपस्थित
रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री, रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा, फडणवीस, अजित पवारही राहणार उपस्थित
भारताच्या 'मिशन चॅम्पियन्स' ट्रॉफीला आजपासून सुरुवात, दुबईत बांगलादेशविरुद्ध सलामीची लढाई, बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार, दुबईतून माझावर महाकव्हरेज