एक्स्प्लोर
Hinganghat Verdict : हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा : Ujjwal Nikam
Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आजच्याच दिवशी या जळीतकांडात होरपळून पीडितेनं अखेरचा श्वास घेतला होता. आज दोन वर्षांनी नराधम विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आज खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला, असं म्हणता येईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Hinganghat Wardha Wardha News Hinganghat Case Wardha Case Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Hinganghat News Hinganghat News Marathi Hinganghat News Today Hinganghat News Live Hinganghat Case News Hinganghat Case Girl Wardha Latest News Vikesh Nagarale Who Is Vikesh Nagarale Marathi Newsमहाराष्ट्र
Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement