एक्स्प्लोर

Hatharas Santsang Bholebaba Reaciton : जे घडणार आहे ते कसं टाळता येईल, भोलेबाबाची प्रतिक्रिया

हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून आयोजक आणि भोले बाबांविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच नारायण साकार यांनी एक असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. नारायण साकार म्हणाले, “ही दुर्घटना घडल्यापासून मी खूप चिंतेत आहे. परंतु, जे घडणार आहे, ते कसं टाळता येईल. ज्याने या जगात, या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंच आहे. भले त्याच्या मागे कोणी असो अथवा नसो. प्रत्येकाला परत फिरायचं आहे.” नारायण साकार यांनी त्यांचे वकील एस. पी. सिंह यांचा विषारी वायूसंदर्भातील दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. सिंह यांनी दावा केला होता की “सत्संगाच्या कार्यक्रमात कोणीतरी विषारी पदार्थ अथवा वायू फवारला होता. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली आणि अनेक भक्त मृत्यूमुखी पडले.” नारायण साकार या दाव्याला दुजोरा देत म्हणाले, “सत्संगात कोणीतरी विषारी वायू फवारल्याची बाब खरी आहे. कोणीतरी आमच्याविरोधात कट रचला आहे. काहीजण आम्हाला बदनाम करू पाहत आहेत. परंतु, माझा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर पूर्ण विश्वास आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक, दोन्ही ट्रस्टी फरार
Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक, दोन्ही ट्रस्टी फरार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andhra College Scandal: महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा, 300 मुलींचे तसले व्हिडीओ इंटरनेटवर लीक?
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा, 300 मुलींचे तसले व्हिडीओ इंटरनेटवर लीक?
Aaditya Thackeray : भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
OTT Release This Weekend :  वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
Gokul Annual General Meeting : नेमेचि येतो राडा, गोकुळ वार्षिक सभेच्या दारी! पोलिस आणि विरोधी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
नेमेचि येतो राडा, गोकुळ वार्षिक सभेच्या दारी! पोलिस आणि विरोधी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक, दोन्ही ट्रस्टी फरारNarendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्तCongress Protest : बीकेसीच काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमकNana Patole PC: जितेश अंतापूरकर, सिद्धीकींची हक्कालपट्टी, नाना पटोलेंचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra College Scandal: महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा, 300 मुलींचे तसले व्हिडीओ इंटरनेटवर लीक?
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा, 300 मुलींचे तसले व्हिडीओ इंटरनेटवर लीक?
Aaditya Thackeray : भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
OTT Release This Weekend :  वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
Gokul Annual General Meeting : नेमेचि येतो राडा, गोकुळ वार्षिक सभेच्या दारी! पोलिस आणि विरोधी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
नेमेचि येतो राडा, गोकुळ वार्षिक सभेच्या दारी! पोलिस आणि विरोधी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Pune Crime News: पुण्याच्या मुठा नदीतील त्या मृतदेहाचं गूढ उकलेना; पोलिसांना क्लू सापडेना, तपासासाठी आकाशात ड्रोन फिरवला
पुण्याच्या मुठा नदीतील त्या मृतदेहाचं गूढ उकलेना; पोलिसांना क्लू सापडेना, तपासासाठी आकाशात ड्रोन फिरवला
मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही: धर्मराव बाबा आत्राम
मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही: धर्मराव बाबा आत्राम
Chirag Paswan : पीएम मोदींच्या हनुमानाकडून दिल्लीत भाजपची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न, पण आता स्वत: अडचणीत!
पीएम मोदींच्या हनुमानाकडून दिल्लीत भाजपची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न, पण आता स्वत: अडचणीत!
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Embed widget