एक्स्प्लोर

Harshwardhan Patil Indapur : हर्षवर्धन म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करायचा का? कार्यकर्ते म्हणाले..

कार्यकर्त्यांना काल मी निरोप दिला की आपल्याला राजकीय निर्णय घ्यायचा आहे. सर्वांचा आग्रह आहे की विधानसभा आपण लढवली पाहिजे.  दोन महिने सगळीकडे जातोय दौरे करतोय.  नेमका निर्णय का घ्यायचा यासाठी मी फडणवीसांना भेटायला गेलो. दीड दोन तास चर्चा झाली.  त्यांनीही काही प्रस्ताव ठेवले मीही भूमिका मांडली. निवडणूक लढवायची असेल तर विद्यमान सदस्यच लढवणार असं ते म्हटले.   दुसरा पर्याय आपण काढू असं फडणवीस म्हटले.  दुसरा पर्याय माझ्यासाठी संयुक्तिक ठरला असता. पण सामाजित जीवनात असताना निर्णय घ्यावे लागतात.   पवारांना मुंबईला भेटायला गेलो. ते म्हटले, मी तुमच्या मतदारसंघाचा कानोसा घेतला आहे. तुम्ही इंदापूरमधून लढा असं ते म्हटले.  कार्यकर्त्यांशी बोललो. राष्ट्रवादी पवार पक्षात जावं असा त्यांचा आग्रह होता.  राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर करतो.  भाजपमधील सहकाऱ्यांशीही याबाबत बोललो. त्यानंतर आज हा निर्णय घेत आहे.  आज इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्वाची आहे.  जी माणसं मागे उभी राहिली त्यांना त्रास झाला म्हणून हा जनतेचा उद्रेक या भागात झाला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut PC :  मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मराठी माणसालाही प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे: संजय राऊत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा

बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त

Narhari Zirwal : 'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर
'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर
Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC :  मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मराठी माणसालाही प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे: संजय राऊतGovinda Discharge : अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, क्रिटीकेअर रुग्णालयातून घरी परतलेManoj Jarange Karyalay : मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन या कार्यालयाचं उद्धाटनHarshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा
भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
Narhari Zirwal : 'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर
'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर
Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू

नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Embed widget