एक्स्प्लोर
Gita Wisdom: सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत ५२००० लोकांसह सामूहिक गीतेचे पठण
श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात, अर्थात भक्तियोगात, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भक्तीचा मार्ग समजावून सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'जे भक्त सर्व कर्मे मला अर्पण करून, अनन्य भावाने माझे ध्यान करत माझी उपासना करतात, त्या माझ्यामध्ये चित्त लावलेल्या भक्तांचा मी मृत्युरूप संसार-समुद्रातून शीघ्र उद्धार करतो'. या अध्यायात सगुण साकार रूपाची उपासना आणि निर्गुण निराकार रूपाची उपासना यांतील फरक स्पष्ट केला आहे. देहधारी जीवासाठी निर्गुणाची उपासना अधिक क्लेशकारक असून, साकार रूपाची भक्ती करणे हा तुलनेने सोपा आणि सरळ मार्ग आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. जे भक्त मन आणि बुद्धी भगवंतावर स्थिर करतात, ते भगवंताला प्राप्त होतात, असे आश्वासन या अध्यायात दिले आहे.
महाराष्ट्र
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















