एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जासाठी उद्या रात्री अकरापर्यंतची डेडलाईन
११वीमध्ये प्रवेश घेऊ इ्च्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..... अकरावीमध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे अजूनही प्रवेशासाठी अर्ज न केेलेल्या विद्यार्थ्यांना उद्या रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत ११ वी प्रवेशासाठी मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावतीमधून २ लाख ७२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion