एक्स्प्लोर
Maharashtra Bus Accident : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू
Maharashtra Bus Accident : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर काल रात्री उशीराच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात मृत्यू झालेले बोदड, खरपी आणि बहीरम येथील रहिवासी असल्याचं कळतंय. काल रात्री उशीराच्य़ा सुमारास निंभोरा फाट्यावर हा अपघात झालाय.
महाराष्ट्र
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
आणखी पाहा



















