एक्स्प्लोर
Ajit Pawar on Rain : घरात पाणी गेलंय त्यांना तातडीने 5000 रुपये दिलेत - अजित पवार
काल रात्रीपर्यंत पंचनामे सुरु होते. परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या कामात मिलिटरी, हेलिकॉप्टर आणि एनडीआरएफ टीमने मदत केली. राज्य सरकारचे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनही कामाला लागले होते. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांना तातडीने पाच हजार रुपये आणि दहा किलो धान्य (पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ) देण्यात आले. मात्र, घरात पाणी गेल्याने धान्य भिजले आणि खराब झाले आहे. त्यामुळे दहा किलो धान्य पुरेसे नाही, असे लक्षात आले. लोकांना चांगला निवाराही मिळत नाहीये. काही लोकांना शाळा किंवा कार्यालयांमध्ये हलवण्यात आले आहे. धान्याच्या मदतीत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरु आहे. अधिक मदत कशी करता येईल, यावर विचार सुरु आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती
भारत





















