एक्स्प्लोर
Aundha Nagnath Temple Palkhi Sohala | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांविरुद्ध गुन्हा
दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथाची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. दरवर्षी या पालखीमध्ये मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री , पंचक्रोशीतील भक्तांची उपस्थिती असते मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोनं लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 13 April 2025
Special Report Shivsena | राजकीय संघर्षात प्राण्यांची एन्ट्री, दोन्ही शिवसेना एकमेकांवर तुटून
Bharat Gogawale on Sunil Tatkare | मला सुनील तटकरे यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते
City 60 News | टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा | 12 April 2025 | ABP Majha
Ajit Pawar on Raigad | रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय कधी होणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement