एक्स्प्लोर
Pooja Chavan Death Case | शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; पूजाच्या आई-वडिलांची मागणी
बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. हा आरोप बदनामीकारक आणि बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आज त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















