एक्स्प्लोर
Farmer Distress: सरकारी मदतीवर बँकांचा 'होल्ड', Chhatrapati Sambhajinagar मधील शेतकरी हवालदिल
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गल्ले बोरगावमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. शासनाने मंजूर केलेला २७ कोटी रुपयांचा मदत निधी खात्यात जमा होऊनही, महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank) आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Aurangabad District Central Cooperative Bank) कर्ज थकबाकीच्या कारणास्तव खात्यांना 'होल्ड' लावला आहे. शासनाच्या स्पष्ट आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बँकेच्या प्रतिनिधीने आवाहन केले आहे की, 'ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लागलेले असेल, त्यांनी ब्रँचमध्ये येऊन आम्ही ते होल्ड काढून त्यांना ते पैसे देतो'.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement




















