एक्स्प्लोर
Advertisement
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांती पुरस्काराचे प्रबळ दावेदार असतील- एसेल तोजे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय नेता म्हणून अशी ओळख आहे.. आता याच मोदींना एक नवी ओळख पुढील काही दिवसात मिळू शकते कारण.... पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांती पुरस्काराचे प्रबळ दावेदार असतील असा दावा नोबेल समितीचे उपनेते एसेल तोजे यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी भरभरुन कौतुक केलंय. ((जगात शांतता राखण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे, असे विधान त्यांनी केलंय. (('पंतप्रधान मोदींनी रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियाचा आक्रमकपणा थोपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती... त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात असल्याचं एसेल यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement