एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kokan Elephant : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात हत्तीचा धुडगूस, भात आणि नाचणीच्या शेतीचं नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात टस्कर हत्तीनं भात आणि नाचणी शेतीचं नुकसान केलं आहे. मागील काही दिवस अज्ञातवासात असलेला हत्ती पुन्हा आंबोली-फणसवाडी परिसरात रात्री परतला. काल रात्री टस्कर हत्तीनं फणसवाडी परिसरातील नाचणी आणि भातशेतीच्या शेतात धुडगूस घातला. शेतातील साहित्याची नासधूस केली. पाण्याची टाकी, पाईपलाईनचा चेंदामेंदा केला. हत्ती पुन्हा आंबोली परिसरात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
महाराष्ट्र
Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजली
ABP Majha Headlines : 9 AM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादन
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Anantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement