Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
हे ही वाचा...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेण्याचा पॅटर्न कायम शिवसेनेचा दोन्ही गटांकडून केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे मंगळवार कोल्हापूरसाठी राजकीय रणधुमाळीचा दिवस असणार आहे.
उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात
राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट फाईट असून तिसरी आघाडीसुद्धा रिंगणात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा स्वबळावर नशीब आजमावत आहे. थेट मुकाबला मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मातोश्री आराम करतच तिकीट वाटपासह पक्षप्रवेश करून घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहेत
![Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/30620addf4bb338f565fe4c898ce55da1737174573326718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/d98391da8205463b24a9b0fb317e9acd1737173731734718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/332ae2a851131a6acb6c9751b5e206af1737168509009718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/074ed347d877ae675fb3ce15443f2ceb1737167435463718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/681c30af83a35be985f70c1c9902553a1737165254442718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)