एक्स्प्लोर
Eknath Khadse : मोदींची ऑफर ते भाजपात प्रवेश कधी ? एकनाथ खडसेंची Exclusive मुलाखत
Eknath Khadse : मोदींची ऑफर ते भाजपात प्रवेश कधी ? एकनाथ खडसेंची Exclusive मुलाखत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरसंदर्भात एकनाथ खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय.. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सरकार बनवण्साठी मदत लागू शकते म्हणून ऑफर दिली असावी अस एकनाथ खडसेंनी म्हटलंय. तर देशात अँटी इन्कम्बसी आहे तरी देखील मोदींचीच सत्ता येणार असल्याच विश्वास खडसेंनी व्यक्त केलाय..
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा






















