एक्स्प्लोर
Operation Fire Trail: DRI ची न्हावा शेवा बंदरावर मोठी कारवाई, साडेचार कोटींचे Chinese फटाके जप्त.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन फायर ट्रेल' (Operation Fire Trail) अंतर्गत मोठी कारवाई करत प्रतिबंधित चिनी फटाक्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान न्हावा शेवा (Nhava Sheva) बंदरातून सुमारे साडेचार कोटी रुपयांचे चिनी बनावटीचे फटाके जप्त करण्यात आले. डीआरआयच्या (DRI) पथकाने एका कंटेनरची तपासणी केली असता, वरच्या थरावर ठेवलेल्या काचेच्या बाटल्यांखाली (Glass Bottles) सुमारे २९,३४० चिनी बनावटीचे फटाके लपवलेले आढळून आले. फटाक्यांची आयात 'प्रतिबंधित' असून, या बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. डीआरआयने या महिन्यात आतापर्यंत सुमारे १६ कोटी रुपयांचे तस्करीचे फटाके जप्त केले आहेत.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















