एक्स्प्लोर
Dilip Bankar On Sharad Pawar : साहेबांचं वय झालं, त्यांनी आता थांबाव : दिलीप बनकर : ABP Majha
वरीष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाले असते तर पाच वर्षांपूर्वीच आम्ही भाजपसोबत सत्तेत आलो असतो, असं मोठं विधान केलंय राष्ट्रवादीचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी. गेल्या वर्षी सत्तासंघर्ष सुरू असताना देखील राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता होती, मात्र शरद पवारांनी त्याला नकार दिला असंही बनकर म्हणाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शरद पवारांनी आमच्यासोबत पॅचअप केलं पाहिजे, आणि साहेबांचं वय देखील झाल्यानं त्यांनी आता थांबलं पाहिजे, असंही बनकर पुढे म्हणाले.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















