Dhananjay Munde: 'तुम्हाला जनतेने २१ हजारांनी नाकारलं', Pankaja Munde यांचं प्रत्युत्तर ABP Majha
2 वर्ष काय टाळ कुटत होते का ? तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहेत. पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेनी जळजळीत सवाल केलाय. निवडणुकीच्या प्रचार सभेत 100 कोटीची घोषणा केली, पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार. अस विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की सगळं माझ्याच गल्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेल मध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का ? कुणाच घर बरबाद करायचं, अस राजकारण मुंडे साहेबानी शिकवलं नाही.अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या..बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत प्रचाराच्या सभेत त्या बोलत होत्या.. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर , माजी आ.आर टी देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
![Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/c523520e50f75c3b286c43ea819788791739517118726976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pm Modi Meet Donald Trump :गाळाभेट, हस्तांदोलन; डोनाल्ड ट्रम्प-पंतप्रधान मोदींच्या भेटीची EXCLUSIVE दृश्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/9f072c8968a41ef71104b4d9a0c414e51739510885705976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/ea34358efafa0c593e026bae07cd4ad91739506651863976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a80dff2d232f74f3fd0f9d494a2617fc1739505318125976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/1c1c9298f4bad0203bdfaef78e7021a01739503926546976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)