एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली
आता निवडकांचे फटाके वाजायलालागले आहेत. - ⁠आपल्याकडे आयटम बाॅम्ब आणि पलिकडे फुसके आणि लवंगी आहेत - ⁠२३ तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहे - ⁠फराळ करायला जमत नाही आस काही जण म्हटले कारण महागाई वाढली आहे - पाच जीवनावश्यक वस्तू आहेत त्यात शेतकरी यांचं नुकसान न करता स्थिर ठेवणार आहे  - ⁠उद्या श्वास घ्यायला ही हे टॅक्स लावतील - ⁠आपण जे करतो ते आपण खुलेआम करतो - ⁠दोन लाख रुपयांच कर्जमाफ करुन द खवल आहे आता ३ लाख रुपयांच कर्ज माफ करुन दाखवणार आहे - ⁠मुलीना मोफत शीक्षण नाही तर आता मुलांना ही देणार आहे  - ⁠बेरोजगारांची व्याख्या बदलावा लागणार आहे  - ⁠कारण आता एक तरुण बेरोजगार होणार आहे  - ⁠४ हजार रुपये देणार आहे - संविधान बचाव हा जर भाजपला फेक नॅरेटीव्ह वाटत असेल  - ⁠मग धारावी ची जागा देण्याच्या संदर्भात काढलेले निर्णय याच काय - ⁠आमच सरकार आल्यानंतर आम्ही आदाणी संदर्भात घेतलेले रद्द करणार  - ⁠सर्व त्यांना टीडीआर द्यायचा आणि जागा ही द्यायची  - ⁠करोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी आम्ही वाचवणारा  - ⁠कोळीवाडे ही आम्ही वाचविणार - कोळीवाडयाचा विकास आम्ही करणार  - ⁠हे इमारत बांधून देतील मग त्यांच्या होड्या काय पार्किंग मध्ये लावणार का आणि गच्चीत मासे सुकवणार का - ⁠दिल्लीत बसलेले दोघेजण करतात - ⁠मी प्रत्येक जिल्हात शिवाजी महाराज यांच मंदीर बांधणार आणि सुरतेला ही बांधणार - ⁠शिवाजी महाराज नाव काढलं की देवा भाऊला सहन होत नाही  - ⁠देवा भाऊ आणि जऊ तिकडे खावू - ⁠ मुंब्र्यात त्यांनी मंदीर बांधायला चॅलेंज केल -मात्र ते विसरले की मुंब्र्याचाया वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे  - ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणुन डोक्यावर बसवला - ⁠त्या ठाण्यात तुम्हाला मंदीर बांधता येत नाही अस वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget