एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाला विरोध करणारे आज उद्घाटनाचा प्रयत्न करतायत ABP Majha
महाराष्ट्रातली समृद्धी महामार्गाची संकल्पना 20 वर्षांपासून मनात होती.. आणि त्यावरुन नाव कुणीही हटवू शकत नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय.... जे विरोध करत होते तेच आज उद्घाटनाचा प्रयत्न करताहेत असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारलाय़... तर समृद्धी महामार्गाचं उद्धाटन फडणवीसांच्या हस्ते व्हावं अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीए... पाहुयात
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















