एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Mahayuti : मुंबईत एकत्र, राज्यात स्वबळावर; फडणवीसांची नवी रणनीती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या रणनीतीवर मोठे भाष्य केले आहे. मुंबईत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार, पण ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर उतरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'मुंबईमध्ये एकत्र, राज्यामध्ये वेगळं लढवून एकत्र येणार,' असे महत्त्वपूर्ण वक्तव्य फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केले. ज्या ठिकाणी मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिले. मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, असेही ते म्हणाले. याशिवाय, '२०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असून दिल्लीत जाण्याचा विचार त्यानंतर करू' असे सांगत त्यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपांनाही पुरावे देऊन उत्तर देणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















