एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : मंचावर कार्यक्रमातच फडणवीसांकडून कविता शब्दबद्ध Marathi Bhasha Gaurav Din
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आज विधानभवनात 'कुसुमाग्रजांचा साहित्य जागर' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येकानं एक स्वरचित कविता सादर करावी, अशी अपेक्षा प्रत्येकाकडे व्यक्त केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर बसल्या बसल्या एक कविता शब्दबद्ध करून ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















