एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Meet Bageshwar Maharaj:फडणवीस बागेश्वर महाराजांच्या भेटीला,आव्हाड-राऊतांच हल्लाबोल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बागेश्वर महाराजांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी बागेश्वर महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच, सनातन धर्माबद्दलही भाष्य केलं. ज्याचा कधीही अंत होत नाही तो सनातन धर्म, असं फडणवीस म्हणाले. पाहूयात बागेश्वर महाराजांच्या मंचावर फडणवीस नेमकं काय म्हणाले
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















