एक्स्प्लोर
Delhi Terror Plot: स्फोटामागे Jaish-e-Mohammed? डॉक्टर Umar सह अनेक जण ताब्यात
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी तपासाला वेग आला असून, यामागे जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा (Faridabad-Saharanpur module) हात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. या प्रकरणी डॉक्टर उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad), युपीचे डॉक्टर आदिल (Dr. Adil) आणि हरियाणाचे डॉक्टर मुझम्मिल (Dr. Muzammil) यांना अटक करण्यात आली आहे. 'या संपूर्ण विस्फोटामध्ये RDX किंवा अमोनियम नायट्रेटसारखे (Ammonium Nitrate) केमिकल वापरले गेले होते का, याचा शोध घेण्यासाठी NSG कमांडो घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत,' अशी माहिती समोर येत आहे. फरीदाबादमधील (Faridabad) एका छाप्यात तब्बल २९०० किलो स्फोटकं आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने कटाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटासाठी वापरलेली कार डॉक्टर उमरची असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















