एक्स्प्लोर
Delhi Terror Module Busted | 5 संशयित दहशतवादी अटक, 'मोठ्या कटा'चा भाग असल्याचा पोलिसांना संशय
राजधानी दिल्लीमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आफताब आणि सुफियान या दोघांना दिल्लीतून अटक केली. दानिश नावाच्या व्यक्तीला झारखंडमधील रांचीमधून ताब्यात घेण्यात आले. तसेच, एका संशयिताला मध्य प्रदेशमधून आणि एकाला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आफताब हा कल्याणच्या नेवाळे फाट्याचा रहिवासी आहे, तर सुफियान मुंब्र्याच्या कौसा येथे राहत होता. स्पेशल सेलनं आफताब आणि सुफियान यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात काही हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले हे पाचही आरोपी एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















