एक्स्प्लोर
New Delhi : वर्गशिक्षिकेवर विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा आरोप
दिल्लीतील देशबंधू गुप्ता रोड परिसरातील एका शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा आरोप तिच्याच वर्गशिक्षिकेवर करण्यात आलाय. याशिवाय या विद्यार्थिनीला त्या शिक्षिकेने कात्रीने जखमही केल्याचा आरोप करण्यात आलाय. नंतर या विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित शिक्षिकेने वर्ग आतून बंद केला आणि मुलांच्या वॉटरबॅग्जही फोडून टाकल्याचा दावा करण्यात येतोय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















