एक्स्प्लोर
Delhi Blast Probe: NIA कडून तपास सुरू, Faridabad मधून Dr. Adil आणि Muzammil ला अटक.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी कारवाई तीव्र केली आहे. दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अनेक ठिकाणी छापे टाकले असून, या प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. फरिदाबादमधून डॉक्टर आदिल आणि मुझम्मिल यांना अटक करण्यात आली आहे, तर लखनऊमध्ये एटीएस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉक्टर मुझम्मिलचा मित्र डॉक्टर परवेझच्या घरी छापे टाकले. तपास यंत्रणांनी 'स्फोट जिथे झाला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातनं मोबाईल फोनचा डेटा गोळा केला जात असल्याची माहिती मिळते.' यासह सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे आणि सोशल मीडियावरही करडी नजर ठेवली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















