एक्स्प्लोर
Delhi Security Review: Amit Shah घेणार अंतर्गत सुरक्षेचा आढावा, दहशतवाद्यांविरोधात नवी रणनीती?
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृह सचिव गोविंद मोहन (Govind Mohan), आयबी संचालक तपन डेका (Tapan Deka), एनआयए महासंचालक सदानंद वसंत दाते (Sadanand Vasant Date) आणि दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोल्चा (Satish Golcha) उपस्थित राहणार आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात (Nalin Prabhat) हे देखील ऑनलाइन माध्यमातून सहभागी होतील. 'या बैठकीत दहशतवादी हल्ल्यानंतरची भारताची रणनीती काय असेल आणि देशभरातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला जाईल,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये तपासाची पुढील दिशा आणि दहशतवादविरोधी अभियानाची भविष्यातील रणनीती यावर महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















