एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 5 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा 5च्या हेडलाईन्स

मनसेसोबत युती करायची का, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा, युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचा सूर, विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण

मुंबईतील चुनाभट्टीतील श्रम रक्षाभवानाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाला सुरुवात... इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर...

इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय, हिंदी शिकवण्यासाठी 'अनिवार्य' शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार...हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर २०हून अधिक विद्यार्थी गरजेचे

महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा... मोदी शाह गुजरातचे अजसूनही तिथे हिंदीची सक्ती का नाही, मनसे अध्यक्षांचा सवाल

आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जातेय का? राज ठाकरेंचा सवाल... शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचा अल्टिमेटम

मराठीला नाही, हिंदीला पर्याय दिलेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा, एनईपीमध्ये तीन भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण, राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य

गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र, हिंदी अनिवार्य नाही, शालेय शिक्षणमंत्री दादा भुुसेंचं स्पष्टीकरण, मराठी भाषा सर्व शाळांत अनिवार्य असल्याचं अधोरेखित

दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर...माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त नाराजी दीर्घकालीन नसल्याचं केलं स्पष्ट...

जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य...तर भाजपला दाऊदही चालेल, संजय राऊतांचा हल्लाबोल...

संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट, लड्डांच्या घरातील करोडो रूपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाळासाहेब इंगलेचा होता प्रयत्न, पोलीस तपासात उघड

कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या, हातकणंगलेमधील आळते इथल्या मदरशातली धक्कादायक घटना, शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड

आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार

ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर, तर प्रदीप कोकरे यांना युवा साहित्यिकाचा पुरस्कार 

((डॉ. सावंत, प्रदीप कोकरेंना साहित्य अकादमी पुरस्कार))

महाराष्ट्र व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget