एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Pune Blast: पुण्यात पहाटे सिलेंडरचा भीषण स्फोट, घरांच्या फुटल्या काचा; थरार CCTV मध्ये कैद
पुण्यामध्ये (Pune) आज पहाटेच्या सुमारास एका सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 'सिलिंडरच्या स्फोटामुळे एका कारचं नुकसान झालंय तर अनेक घरांच्या काचाही फुटल्याची माहिती समोर येत आहे.' या स्फोटामुळे एका कारचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले असून, त्यामध्ये स्फोटाची तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















