Crime Superfast : क्राईम सुपरफास्ट : 01 सप्टेंबर 2024 : ABP Majha : 6 PM
Crime Superfast : क्राईम सुपरफास्ट : 01 सप्टेंबर 2024 : ABP Majha : 6 PM
नाशकात दिव्यांग असल्याच बोगस प्रमाणपत्र देऊन 40 जणांनी दिव्यांगांची नोकरी लाटल्याचा समोर दिव्यांग प्रमाणपत्र अभियाना दरम्यान प्रमाणपत्र सादर न केलेल्यांवर सेवा समाप्तीच्या कारवाईची शक्यता.
बुलडाण्यामधील सिंदखेड राजामध्ये रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला अरेरावी. अरेरावीची तक्रार तहसीलदाराकडे केली म्हणून दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण. रेशन दुकानावरती अद्याप.
ही बातमी पण वाचा
Bhiwandi News : पळून जाऊन प्रेमविवाह केला, पण पोलिसांच्या ताब्यात असताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भिवंडी : तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे (Padgha Police Station) हद्दीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात (Railway Accident) मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांवर आणि मुलीच्या घरच्यांवर मृत्यू प्रकरणी आरोप केले आहेत. अनिकेत जाधव (Aniket Jadhav) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील अनिकेत जाधव व वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते अनेक दिवसांपासून मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली.
राजधानी एक्स्प्रेसमधून पडल्याने युवकाचा मृत्यू
त्यानंतर वाशिंद पोलिसांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले. अनिकेत व त्याची प्रेयसी यांना दोघांना मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रात घेऊन येताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून अनिकेत याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू मुलीच्या घरच्यांनी केल्या असल्याचा आरोप केला आहे.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)