एक्स्प्लोर
Coronavirus | राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक 2347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद;एकूण आकडा 33 हजार पार
महाराष्ट्रासाठी धक्कादायक आणि चिंतेची बातमी... चौथा लॉकडाऊन सुरु झालाय आणि आजपर्यंत महाराष्ट्रात हजार-दीड हजारनं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या थेट दोन हजारांनी वाढू लागलीए... काल दिवसभरात महाराष्ट्रात 2 हजार 347 रुग्णांची नोंद झालीए.. त्यामुळे राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 हजार 53 वर पोहोचलाय.. तर काल 63 जणांचा मृत्यू झालाय..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















