एक्स्प्लोर
Ahilyanagar Sangram Jagtap : संग्राम जगतापांच्या विधानाचे पडसाद, अहिल्यानगरमध्ये दुकानांवर भगवे झेंडे
अहिल्यानगरचे (Ahilyanagar) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांनी दिवाळीत धर्म पाहून खरेदी करण्याच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'ज्याप्रकारे हिंदूंवरती ह्या सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि हिंदूंसोबत अशा प्रकारे आखेरेकी कृत्य केले जातात याला तडेतोड अशी उत्तर देण्यासाठी' हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावले आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर जगताप यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगरच्या बाजारपेठेत हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे फडकवल्याने संपूर्ण बाजारपेठ भगवीमय झाली असून शहरात तणावाचे वातावरण आहे. यावर एमआयएमचे (MIM) जिल्हाध्यक्ष परवेझ अशरफी आणि हिंदू व्यापारी प्रतीक बोगावत यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















