एक्स्प्लोर
Congress Vs BJP Pune : पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद : ABP Majha
पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगलाय..पुण्यातील आशानगरमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकी काँग्रेसच्या प्रयत्नातून उभी झाल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं..याच पाण्याच्या टाकीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार होते.. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करत रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील टाकीचे उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं..त्यानुसार कार्यकर्ते टाकीकडे जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांनी त्यांना अडवलं.. यावेळी आमदार धनगर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला काही प्रमाणात झटापट देखील झाली
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















